कल्याण ग्रामीण भागातील पाणी सुरळीत होईल
Thane jeevandeep
07/09/2024
स्थानिक बातम्या
डोंबिवली: नामदार मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज 27 गावांमधील हेदुटणे, कोळेगाव, काटई, निळजे, घेसर, संदप,घारीवली, उत्सर्घर, मानपाडा, उबार्ली, सागाव, सोनारपाडा, नांदिवली, भोपर, देसलेपाडा, गोलवली, आजदे, या गावामध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून 19 ठिकाणी पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी पाण्याच्य टाकीच्या बांधकामाची पाहणी करून अमृत योजनेचे अधिकारी त्यांचे (नाव टाकायचे) अधिकारी यांना लवकरात लवकर काम मार्गी लावण्याचे सागितले 27 गावातील पाहणी दौऱ्या दरम्यान प्रत्येक स्पॉटला जाऊन त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्यावेळी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबर2024 अखेर पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील असे आश्वासन त्यांनी दिले पाहणी दरम्यान बऱ्याच ठिकाणी 80 टक्के काम पूर्ण झाले यावेळी उपस्थित कल्याण जिल्हा सरचिटणीस विधानसभा प्रमुख नंदूची परब कल्याण जिल्हा वाहतूक आघाडी अध्यक्ष दत्ता माळेकर कल्याण जिल्ह्याचे उपाध्यक्ष दिनेश जी दुबे मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत माळकर ग्रामीण मंडळाचे सरचिटणीस धनाजी पाटील अशी माहिती भाजपचे ग्रामीण अध्यक्ष नंदकुमार परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.