team jeevandeep 24/03/2025 sthanik-batmya Share
म्हारळ येथे भागवत सप्ताह आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 20 मार्च ते 26 मार्च दरम्यान हा सप्ताह सपन्न होतं असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव हे या सप्ताहचे आयोजक आहेत. कल्याण तालुका भागवत सप्ताह समिती तर्फे हा सप्ताह सुरु आहे.