Visitors: 390255
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

मुरबाड नगरपंचायत मार्फत नालेसफाईची कामे सुरू!

  team jeevandeep      06/05/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड दि.६-   

मुरबाड नगरपंचायत हद्दीमध्ये मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने शहरातील मुख्य नाले व अंतर्गत नाले यांची साफसफाईचे कामे सुरू करण्यात आली आहेत. मुरबाड शहरात एकूण २ मुख्य नाले असून  म्हसा रोड नाल्याच्या साफसफाईचे काम प्रगती पथावर आहे. पावसाची तीव्रता लक्षात घेता मुरबाड शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्यात येईल तसेच मुरबाड नगरपंचायत आपत्ती व्यवस्थापनच्या अनुषंगाने उचित उपाय योजना राबविण्यात येत आहे. अशी माहिती मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज  म्हसे यांनी दिली आहे.

प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक १७ मध्ये  नाल्यांची  मान्सूनपूर्व  नालेसफाईची कामे केली जाणार आहेत त्यासाठी जेसीबी मशीन द्वारे नालेसफाईची कामे  सध्या सुरू करण्यात आली आहेत.

+