team jeevandeep 08/03/2025 sthanik-batmya Share
कल्याण :
8 मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने छत्रपती शिक्षण मंडळाचे नूतन विद्यालय कर्णिक रोड येथील कलाशिक्षक श्रीहरी पवळे यांनी तांदळाच्या भाकरीवर महिला दिनाचे चित्र रेखाटून समस्त महिला वर्गांना शुभेच्छा दिल्या.