team jeevandeep 05/05/2025 sthanik-batmya Share
जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित
कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खर्डी (दळखण)
इयत्ता बारावीचा कला ९२.२३% वाणिज्य १००% व विज्ञान ९९.३१% शाखेचा निकाल लागला असून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :
१. विज्ञान शाखा
१) वाळिंबे जागृती प्रकाश-८०.५0%
२.कला
१)जैस्वाल अनामिका अछेलाल -७५.००%
३)वाणिज्य
१) बागुल ऋग्वेद अनंता ७१.३३%
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्र घोडविंदे, श्री. प्रशांत घोडविंदे, श्री अनिल घोडविंदे,पालक संघ प्रमुख श्री नरेश जाधव ,प्र.प्राचार्य प्रा कैलास कळकटे , प्राध्यापक वृंद प्रा,दीपक विशे सर ,प्रा.माधुरी पाटील मॅडम ,प्रा राजन धसाडे सर ,प्रा संदेश गायकवाड सर,प्रा सरिता केदारी मॅडम, प्रा साक्षी मोकाशी मॅडम,प्रा. माया बरतड मॅडम,प्रा.राहुल सोनवणे सर प्रा. सोनाली शेलार मॅडम यांनी अभिनंदन केले.व भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.