Visitors: 237697
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

कल्याणात ६८ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला सुरवात

  team jeevandeep      30/12/2024      sthanik-batmya    Share


कल्याण : कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड मैदान येथे माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने कल्याण डोंबिवली महानगर बॉल बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६८ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष) चे  आयोजन करण्यात आले असून, रविवारी या स्पर्धांचे उद्घाटन कल्याण पूर्व येथे करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार सुलभा गायकवाड,  महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष पी.के. पटेल, कार्याध्यक्ष   डी.एस. गोसावी,  सचिव अतुल इंगळे, शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख निलेश शिंदे, एनसीपी प्रदेश सरचिटणीस सुभाष गायकवाड, कल्याण डोंबिवली मनपा उपायुक्त  सचिन  कामखाडे,  कल्याण डोंबिवली एनसिपी सरचिटणीस मनोज नायर, उद्योगपती मच्छिंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

+