Visitors: 390541
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

कल्याण ग्रामीण भागात भाजपाचे गाव चलो अभियान

  team jeevandeep      28/04/2025      sthanik-batmya    Share


गाव चलो अभियानांतर्गत, आज दिनांक २७/०४/२०२५ रोजी मौजे घोटसई आणि मानिवली येथील प्रवास दौरा आयोजित केले होते. या अभियासाठी  टीडीसी बँकचे उपाध्यक्ष श्री. अरुणजी पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. रविंद्र घोडविंदे सर,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री, योगेशजी धुमाळ, भाजपा सरचिटणीस श्री. चिंतामण मगर, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते श्री. काशिनाथजी मगर, घोटसई गांवचे सरपंच श्री. राजू मगर, श्री. संजयजी शेलार, श्री. निलेश भोईर व श्री. महेश लोणे उपस्थिती होते.

+