team jeevandeep 15/03/2025 sthanik-batmya Share
टिटवाळा/ कूषी उत्पन्न बाजार समिती सह इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काही दिवसात लागणार आहेत, त्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाची कल्याण तालुका ग्रामीण बैठक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादीचे जेष्ट नेते जयराम मेहेर यांच्या अध्यक्ष तेखाली संपन्न झाली,
यावेळी बैठकीला कोंडू नाना भोईर ,रमेश जाधव अवेश जुवारी रविद्रं टेंभे गोपाळ जाधव दिनेश जाधव संजय मोरे संतोष शेलार कान्हा भोईर हरीचंद्र धुमाळ स़तोष पितांबरे दता ठाकरे गुरुनाथ झुगरे महेद्रं नन्नावरे ,यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटि सदस्य कार्यकरते हजर होते अनेक ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते,
बैठकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीवर सविस्तर चर्चा करण्यात आली, कायैकतै यांनी आपले मनोगत व्यक्त केले, निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जायाचे याविषयी माहिती दिली, महाविकास आघाडीने एकत्र यऊन लोकशाही पध्दतीने निवडणुकीला सामोरा जाण्याचा निरधार करण्यात आला, रविंंद्रं टेंभे यानी उपस्थित पाहुणे यांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने बैठक संपल्याचे जाहीर केले.