team jeevandeep 30/04/2025 sthanik-batmya Share
मुरबाड दि.३०
- मुरबाड तालुक्यातील कळंभे येथे शिवसेना उत्तर भारतीय ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि शिवसेना नेते शशी यादव यांच्या मुलाचा लग्न आणि आई तुळजा भवानी शक्ती पीठ मंदिर कळंभे मुरबाड ठाणे येथील लग्न आणि मंदिराचा वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य म्हणून दर्शन आणि वर वधू ला आशीर्वाद देण्यासाठी .२९ एप्रिल २०२५रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलीकाप्टरने शुभेच्छा देण्या साठी आले असताना त्याना देवीचा प्रसाद आणि शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन स्वागत सत्कार करताना शशी यादव सोबत मुलगा विशाल सून मोनिका आणि उमादेवी यादव ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी नगरसेवक मुरबाडचे सुपुत्र एकनाथ भोईर, दशरथ यादव, विभागातील सन्मानीय मान्यवर आणि ग्रामस्थ तसेच परिसरातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी आणि उपस्थित होते.