Visitors: 390717
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके!

  team jeevandeep      02/05/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड दि.२ :

  नँशनल आवार्ड ते जिल्हाभरीत  ९४% ईतके उत्तम सेवेचे प्रमाणपत्र लाभलेल्या मुरबाड तालुक्यातील धसई आरोग्य केंद्राला  १ मे  २०२५ रोजी  महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  .एकनाथ शिंदे  यांचे हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डाँ, श्रीधर बनसोडे  प्राथमिक आरोग्य धसई वैद्यकिय अधिकारी नंदकुमार गोरडे व कर्मचारी वर्गाला   उत्कृष्ट काम करून राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) प्रमाणपत्र मिळविल्याचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला  आहे, 

विशेष म्हणजे कोरोना महामारीत तालुका आरोग्यअधिकार व संपुर्ण आरोग्य विभागाने विविध उपक्रम राबवून जनजागृती मोहिम व कोरोना वर मात करण्यासाठी योगदान दिले होते.

+