Visitors: 232225
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

दोन महिन्याचा पगार देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका.

  team jeevandeep      17/02/2025      sthanik-batmya    Share


पालघर /अंजली अनंत घाडी 11 6/ 2024 N.s.facilty   मध्ये कामाला होत्या,त्याच  दोन महिन्याचा पगार बाकी होता. आज देतो उद्या देतो असं करून  हा  पगार फेब्रुवारी 2025 पर्यंत  दिला नव्हता त्यानंतर अंजली गाडी यांनी  मित्राच्या सहाय्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखाप्रमुख प्रवीण पालव, रुपेश मोरे आणि सुधीर गुरव यांच्याशी संपर्क साधून  त्यांची मदत घेतली. व प्रवीण पालव यांनी त्या कंपनीमध्ये जाऊन त्यांच्या सुपरवायझ व वरिष्ठांशी बोलणं करून इतके महिने न देणारा पगार  तीन दिवसात अंजली गाडी यांना देण्यात आला. गाडी यांनी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्त्यांचे   आभार मानले.  मराठी माणसाला त्याचा हक मिळवून देणारा एकच पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी भावना  अंजली गाडी यांनी व्यक्त केली.

+