team jeevandeep 28/04/2025 sthanik-batmya Share
गाव चलो अभियानांतर्गत, आज दिनांक २७/०४/२०२५ रोजी मौजे घोटसई आणि मानिवली येथील प्रवास दौरा आयोजित केले होते. या अभियासाठी टीडीसी बँकचे उपाध्यक्ष श्री. अरुणजी पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. रविंद्र घोडविंदे सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री, योगेशजी धुमाळ, भाजपा सरचिटणीस श्री. चिंतामण मगर, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते श्री. काशिनाथजी मगर, घोटसई गांवचे सरपंच श्री. राजू मगर, श्री. संजयजी शेलार, श्री. निलेश भोईर व श्री. महेश लोणे उपस्थिती होते.