Visitors: 392266
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

आरोपी विशाल गवळीसह त्याच्या पत्नीला 2 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी

  team jeevandeep      27/12/2024      sthanik-batmya    Share


कल्याण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हिला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात व्हि ए पत्रावले न्यायधीश यांच्यासमोर आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळी त्यांना हजर केले असता आज सन्माननीय न्यायालयाने दोघा दाम्पत्यांना २ जानेवारीपर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण पूर्व येथील नराधम आरोपी विशाल गवळी याला कल्याण न्यायालयातून ठाणे येथे नेण्यात आले असून आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हिल कोळसेवाडी पोलिस स्टेशन येथे ठेवण्यात आले आहे. आता पोलिस तपासात आणखी कोण कोणत्या गोष्टी समोर येतात हे पहावे लागेल. 

 

+