Visitors: 391745
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

अनंता वनगा यांची ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभा आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा संघटक पदी नियुक्ती.

  team jeevandeep      04/03/2025      sthanik-batmya    Share


वंदनीय हिंदूहदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने शिवसेना मुख्यनेते  एकनाथजी शिंदे  (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार अनंता वनगा यांची शिवसेना पक्षाच्या आदिवासी समाज बोईसर आणी विक्रमगड विधानसभा संघटक पदी नियुक्ती केली होती,आज रोजी अनंता वनगा यांचे जिल्ह्यातील शिवसेना पक्षांसाठी तसेच गोर-गरिब,कष्टकरी,मजुर वर्गासाठी काम व जनसंपर्क पाहता एकनाथ शिंदे  यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते प्रकाश पाटील ,शिवसेना आदिवासी समाज महाराष्ट्र राज्य संघटक तसेच उपनेते  जगदीश भाऊ धोडी यांनी अनंता वनगा  यांना एक त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची शिवसेना आदिवासी समाज  बोईसर आणि विक्रमगड विधानसभा बरोबर शहापूर विधानसभा व भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्र संघटक पदी नियुक्ती करुन अतिरिक्त जबाबदारी दिली आहे.

+