Visitors: 390338
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

चिज पाेटॅटाे

  team jeevandeep      31/03/2025      pak-kruti    Share


साहित्य-

4 मध्यम बटाटे (उकळून सोलून कापलेले)

1 कप चीज ( किसून घेतलेले )

1 चमचा मैदा

2 चमचे कॉर्नफ्लोअर

1 चमचा मिरीपूड

1 चमचा लाल तिखट

1 चमचा हर्ब्स (मिक्स हर्ब्स किंवा ऑरगॅनिक

1 चमचा लसूण पावडर

मीठ चवीनुसार

तेल (तळण्यासाठी)

कृती-

  1. उकडलेल्या बटाट्यांचे लहान चौकोनी तुकडे करा.
  2. एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, मिरीपूड, लाल तिखट, हर्ब्स, लसूण पावडर आणि मीठ घाला.
  3. आता थोडं पाणी घालून मिक्स करा. मिश्रण थोडं घट्टसर करा.
  4. बटाटे कोट करण्यासाठी बटाट्याचे तुकडे तयार केलेल्या मिश्रणात व्यवस्थित घोळवा, जेणेकरून त्यावर मिश्रणाचा कोट तयार होईल.
  5. एका पॅनमध्ये तेल गरम करा
  6. मिश्रणात कोट केलेले बटाटे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  7. तळल्यावर टिश्यूवर काढून अतिरिक्त तेल काढून घ्या.
  8. गरम बटाट्यावर ग्रेट केलेले चीज चांगले मिक्स करून
  9. वरून थोडे हर्ब्स आणि मिरीपूड घाला.
  10. गरमागरम सर्व्ह करा.

 

+