team jeevandeep 09/02/2025 pak-kruti Share
साहित्य-
चिकन-10 लेग पीस
कांदा पेस्ट-3 चमचे
लसूण पेस्ट-1/2 चमचा
आले पेस्ट-1/2 चमचा
तिखट -1/2 चमचा
चिकन मसाला-1/2 चमचा
चवीनुसार मीठ
मैदा-2 चमचा
कॉर्न फ्लोर-2 चमचा
बेकिंग सोडा-1/2 चमचा
कृती-
सर्वात आधी चिकनला मीठ आणि तिखट लावून ठेवावे. आता एका बाऊलमध्ये आलेलसूण पेस्ट, मीठ, तिखट आणि चिकन मसाला मिक्स करावा. आता आणि लेग पीस मॅरीनेट करण्यासाठी या मिश्रणात ठेवा. दुसऱ्या भांड्यात कॉर्न फ्लोअर, बेकिंग सोडा आणि मैदा यांचे जाडसर द्रावण बनवावे. आता या द्रावणात मॅरीनेट केलेले चिकन घालून आणि चांगले मिक्स करावे. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून लेग पीस सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावे. तर चला तयार आहे चिकन लॉलीपॉप रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.