Visitors: 226932
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

ठाकरे गटाकडून दिवा शहरात प्रभू श्रीरामाची महाआरतीचे आयोजन

  team jeevandeep      06/04/2025      mahatvachya-batmya    Share


कल्याण :

प्रभू श्रीराम नवमी निमित्त दिव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिवा स्टेशन बाहेर भव्य प्रभू श्रीराम मूर्ती उभारली असून त्याची पूजा करून प्रभू श्रीरामाचा पाळणा देखील गायला. यावेळी भावीकांनी, दिवेकरांनी पूजा आणि आरतीसाठी गर्दी केली होती.  या कार्यक्रमाचे आयोजन दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, दिवा शहर संघटिका ज्योती पाटील, महिला उपशहर संघटिका मयुरी पोरजी यांनी केले होते. यावेळी ठाकरे गटाच्या महिला विभाग संघटिका राजश्री मुंडे, विभाग प्रमुख शनिदास पाटील, संजय जाधव, उप विभाग प्रमुख योगेश निकम,  संदीप राऊत, सुहासिनी गुळेकर, कल्पिता मुंडे,  संजय अरदालकर, राजेश गोफने, धनाजी पवार आणि इतर कार्यकर्ते उपस्थितीत  होते.

+