Visitors: 227001
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

कल्याण तालुक्यातील रेशनींग दुकानदारांचे प्रश्न मार्गी लावणार - आ. किसन कथोरे

  team jeevandeep      02/05/2025      mahatvachya-batmya    Share


कल्याण :

कल्याण तालुक्यातील रेशनींग दुकानदार चांगली सेवा देत आहेत. त्यांच्या बाबत तक्रारी येत नाहीत. या रेशनींग देकानदारांचे काही प्रश्न अडचणी आहेत ते सोडवणार असल्याची ग्वाही आमदार किसन कथोरे यांनी दिली 

 कल्याण तालुका रेशनींग दुकानदारांची सभा तहसील कार्यालयात सपन्न झाली, यावेळी यावेळी बोलताना आमदार किसन कथोरे बोलत होते. रेशनिंग दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष वसंत लोणे यांनी याप्रसंगी दुकानदारांचे प्रश्न व अडचणी सांगितल्या त्या ऐकून घेतल्या नंतर श्री कथोरे यांनी या दुकानदारांना तुमच्या सोबत असल्याचे सांगून कल्याण येथे गोडाऊन उभारणी करणे, रेशनिंग दुकानदारांचे कमिशन वाढ करणे याबाबत त्वरित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, यावेळी तहसीलदार सचिन शेजल यांनी प्रास्ताविक करत    तालुका दक्षता समिती ची माहिती दिली, प्रांत अधिकारी विश्वास गुजर या प्रसंगी उपस्थित होते. तसेच नायब तसीलदात श्री चव्हाण साहेब, पुरवठा अधिकारी मॅडम उपस्थित होत्या. यावेळी महिला बचत गट रेशनींग दुकानदारांनी आपले म्हणणे मांडत कमिशन वेळेवर देण्याची मागणी केली.

+