Visitors: 390198
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

सासूवर पेट्रोल टाकून पेटवून दिले, जावई देखील आगीत कसा होरपळला? पोलिसांना पडले कोडे

  team jeevandeep      05/02/2025      Crime Stories    Share


केरळच्या पालामध्ये ही घटना घडली आहे. जावयाने सासूला आग लावली तर त्याच्याही जळून कसा मृत्यू झाला असा संशय पोलिसांना येत आहे.

Mother-in-law was doused with petrol and set on fire, how did son-in-law also get burnt in the fire; kerala Police puzzled | सासूवर पेट्रोल टाकून पेटवून दिले, जावई देखील आगीत कसा होरपळला? पोलिसांना पडले कोडे

कौटुंबिक वादातून एक विचित्र घटना घडली आहे. जावयाने सासूवर पेट्रोल टाकून आग लावली होती. या घटनेत जावयाचा देखील जळून मृत्यू झाला आहे. या घटनेत नेमके काय घडले याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर कोडे बनले आहे. केरळच्या पालामध्ये ही घटना घडली आहे. जावयाने सासूला आग लावली तर त्याच्याही जळून कसा मृत्यू झाला असा संशय पोलिसांना येत आहे. या दोघांच्या किंचाळ्या ऐकून आजुबाजुचे लोक तिथे पोहोचले होते. त्यांनी फायर ब्रिगेडला बोलविले. या दोघांना लागलेली आग विझविण्यात आली आणि हॉस्पिटलला नेण्यात आले. उपचारावेळी या दोघांचा मृत्यू झाला.

+