team jeevandeep 20/02/2025 arogya Share
दररोज तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. कॅल्शियम असणाऱ्या घटकांचे प्रमाण आहारामध्ये जास्त असावे. त्यासाठी तुम्ही रोज दूध पिऊ शकता. या दुधामध्ये एक चमचा खारीक पावडर टाकली तर हाडांचा त्रास कमी होतो,असंही त्यांनी सांगितलं. उपवासाचा डोसा खाल्ला आहे का?
तुम्हाला थकवा जाणत असेल तर दोन खजूर हे रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी पाण्यासकट ते खजूर खावे. त्याचबरोबर आहारामध्ये जास्तीत जास्त कडधान्य आणि नाचणीचा समावेश हवा. त्याचबरोबर रोज फळ आवर्जुन खावे किंवा फळाचा रस घ्यावा. हा आहार चाळीसीनंतर महिलांनी ठेवला तर त्याचा फायदा होईल, असे कर्णिक यांनी स्पष्ट केला.
(टीप : या बातमीतील मत ही तज्ज्ञांची वैयक्तिक आहेत. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)