टीम, जीवनदीप वार्ता 12/08/2024 राशी भविष्य
आज तुम्ही कोणत्याही बँक, व्यक्ती किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करु नका. जोडीदाराकडून तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल. आज कुटुंबात मान-सन्मान मिळेल. रात्री तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमाला जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच यश मिळेल. आज नशिब ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. हनुमानाला शेंदूर भेट करा
आज जास्त धावपळ होईल. व्यवसायाला गती देण्यासाठी नवीन माध्यमांचा वापर करु. तुमच्या निर्णय क्षमतेचा पुरेपूर फायदा मिळेल. तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होतील. जर तुम्हाला कोणताही व्यवहार करायचा असेल तर मनमोकळ्यापणाने करा. भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल. लाईफ पार्टनरसोबत फिरायला जाल. भेटवस्तू खरेदी कराल.
आज नशिब ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
आज तुम्हाला फालतू खर्च टाळावे लागेल. तुमची आर्थिक परिस्थिती अडचणीत येईल. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. भावाच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतेत असाल. कुटुंबातील मोठ्यांसाठी वेळ घालवाल.
आज नशिब ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाला लोणी-खडीसाखर अर्पण करा
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी मेहनत केल्याने फायदा होईल. मुलांवरील विश्वास दृढ राहिल. आईचे प्रेम मिळण्याची दाट शक्यता आहे. चैनीच्या वस्तूंवर थोडे पैसे खर्च करु शकता. कुटुंबातील सदस्यांना काळजी वाटेल. पालकांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील.
आज नशिब ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला रोटी खाऊ घाला.
आज तुमच्या सासरच्या लोकांशी वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा नात्यात कटूता निर्माण होईल. मित्रांशी संबंधित काही समस्या असतील तर त्या आज सोडवल्या जातील. तुम्हाला एखाद्या मित्राची मदत करावी लागेल. घरातील वाद आज संपतील. आर्थिक परिस्थितीमुळे थोडे चिंतेत असाल
आज नशिब ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा
आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात काही प्रवास करावे लागतील. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तुमच्या नोकरीत शत्रूंपासून सावध राहावे लागेल. शत्रू तुमच्याविरुद्ध कट रचतील. कायदेशीर वाद आज संपतील. तुमच्या घराच्या दैनंदिन गरजांसाठी काही वस्तू खरेदी करु शकता. तुम्हाला जास्त पैसेही लागतील. सामाजिक आणि धार्मिक कार्यात रुची वाढलेली दिसते.
आज नशिब ९९ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना तांदूळ दान करा.
तुळ लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. आज कुटुंबातील विवाहसोहळा होऊ शकतो. ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त असतील. एखाद्या कामात पैसे गुंतवावे लागतील. तुमचा हक्क आणि संपत्ती वाढू शकते. जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात. नोकरीसाठी प्रयत्नशील राहाल.
आज नशिब ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवाचालीसाचे पठण करा
आज तुमचे मन काही अडथळ्यांनी त्रस्त राहिल. व्यवसायासाठी केलेले काम बिघडू शकते. कुटुंबात काही मतबेद होऊ शकतात. तुम्हाला संयम ठेवावा लागेल. नात्यात दुरावा येऊ शकतो. कौटुंबिक वाद ज्येष्ठांच्या सल्ल्याने संपतील. नोकरदार लोकांना बढती मिळतील. कुटुंबातील लहान मुलांसोबत खेळण्यात घालवाल. आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि दिवा लावा.
आज तुमच्यामध्ये ज्ञान आणि परोपकाराची भावना विकसित होईल. सामाजिक कार्यात भाग घेऊ शकता. आर्थिक स्थिती मजबूत होईल. पोटाशी संबंधित समस्या जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. आळस सोडून पुढे जावे लागेल. तुम्हाला कामात यश मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
आज नशीब ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा.
आज तुमच्यामध्ये ज्ञान आणि परोपकाराची भावना विकसित होईल. काही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल. पोटाशी संबंधित समस्या जाणवतील. त्यामुळे काळजी घ्या. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला आळस सोडावा लागेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
आज नशीब ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद मिळेल.
आज तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि विवेकाचा शोध घाला. मर्यादित गरजांनुसार पैसा खर्च कराल. आर्थिक परिस्थितीमुळे अडचणी येतील. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगा. या काळात प्रवास घडतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमची कामे होताना दिसतील.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा
मुलांसंबंधित वाद दीर्घकाळ चालेल. कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहातील. कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल. नवीन मित्र तयार होतील.
आज नशीब ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळ मिश्रित दूध पाणी अर्पण करा