टीम, जीवनदीप वार्ता 25/07/2024 क्रीडा
श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा यांची वनडे संघात निवड न झाल्याने क्रिकेट चाहते प्रचंड संतापले आहेत.